अर्थ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
उदाहरणे :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
समानार्थी : निर्णय, पडताळणी, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
अर्थ : एखाद्या गुणाला किंवा योग्यतेला पारखण्यासाठी काही प्रश्न विचारून उत्तरे घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
राम दहावीची परीक्षा पास होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.
परीक्षा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pareekshaa samanarthi shabd in Marathi.